द जम्पिंग गोरिला माउंटेन ट्रेलरन चॅम्पियनशिप 2024 बुर्ज, इतरा इंटरनॅशनल ट्रेल रनिंग असोसिएशन सिरीज, यु.टी.एम.बी अल्ट्रा ट्रेल रनिंग माउंटन वर्ल्ड सिरीज क्वालिफाय रीसेस 2024.
या स्पर्धेत 100 किलोमीटर धावणे 6100 मिटर एलिवेशन. देश-विदेश मधील नामवंत खेळाडू सहभागी झाले होते या स्पर्धेत द्वितीय क्रमांकाने विजयी झालेले म . ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा येथे Athletics या खेळाचे प्रशिक्षक श्री मंगेश भालेराव सर यांचे खूप खूप अभिनंदन!!!…

