राज्यस्तरीय शालेय बाॅक्सिंग स्पर्धा…

दि. 24 ते 27 नोव्हेंबर 2024 रोजी अकोला येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय बाॅक्सिंग स्पर्धेत म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेतील कॅडेट आश्लेषा कोळी इ.10 वी, कॅडेट रिद्धी पासलकर इ.11 वी यांनी सहभाग घेतला व इ.10 वी ची कॅडेट भक्ती धांडेकर हिला ब्राॅंझमेडल मिळाले, यशस्वी व सहभागी खेळाडूंचे, मार्गदर्शक क्रीडा प्रशिक्षक ऋतुजा कापसे मॅडम, मेट्रन श्रीमती प्रतिभा चव्हाण मॅडम यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन…
💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

Scroll to Top
Skip to content