महाराष्ट्र आर्चरी असोसिएशन तर्फे सिनियर जिल्हा आर्चरी निवड चाचणी स्पर्धेत म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेतील इ.10 वी च्या कॅडेट समृद्धी तौर व कॅडेट अनुष्का पवार यांची राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या दोघींचे व क्रीडा प्रशिक्षक श्री. गौरव जाधव सर यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा…
💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

