विभाग स्तर कराटे स्पर्धा…

आज दिनांक 25 नोव्हेंबर 2024 रोजी विभागीय क्रीडा संकुल, येरवडा, येथे झालेल्या विभाग स्तर कराटे स्पर्धेत म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेतील इ. 11 वी ची कॅडेट आदिष्टी काळेला ब्राॅंझ मेडल मिळाले, कॅडेट कनिष्का भोसले हिने सहभाग घेतला, यशस्वी व सहभागी खेळाडूंचे, क्रीडा प्रशिक्षक पूनम कनगरे मॅडम, वैष्णवी आडकर व मेट्रन जयश्री ताई यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन…
💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

Scroll to Top
Skip to content