शालेय जिल्हा कराटे स्पर्धा…

आज 19 नोव्ह. 2024 रोजी झालेल्या शालेय जिल्हा कराटे स्पर्धेमध्ये आपल्या शाळेतील एकूण ६ कॅडेटसने सहभाग घेतला.
सुवर्णपदक
1) कॅ. आदिष्टी काळे ११ वी
2) कॅ. कनिष्का भोसले ९ वी

या दोघींची शालेय विभागस्तर स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
कांस्यपदक
1) कॅ. लावण्या भोसले ८ वी
2) कॅ. राशि लोहोटे ९ वी
3) कॅ. धनश्री गोडांबे ११ वी
4) कॅ. वैदेही ठाकूर ११ वी

सर्व यशस्वी कॅडेटसचे, क्रीडा प्रशिक्षक पूनम कनगरे मॅडम, वैष्णवी आडकर मॅडम व सैन्य प्रशिक्षक श्री. अक्षय मांडगे सर यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.

Scroll to Top
Skip to content