शालेय विभागीय तायक्वांदो स्पर्धा…

दिनांक 25 ऑक्टोबर 2024 रोजी विभागीय क्रीडा संकुल येरवडा येथे झालेल्या शालेय विभागीय तायक्वांदो स्पर्धेत इ.11 वी ची कॅडेट अधिष्ठी काळेला सिल्व्हर मेडल व इ.12 वी ची कॅडेट रोशनी सोळंकी ला ब्राॅंझमेडल मिळाल्याबद्दल दोघींचे व मार्गदर्शक क्रीडा प्रशिक्षक वैष्णवी आडकर मॅडम, पूनम कनगरे मॅडम व क्रीडा शिक्षक श्री. महादेव मगर सर यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन.
💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

Scroll to Top
Skip to content