दिनांक 23/08/2026
वार – रविवार
राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेत ध्यासपर्व फाउंडेशनचा वृक्षारोपण कार्यक्रम झाला. प्रशालेस शेवगा ची रोपे – 20, लिंबाची – 5 व काही आयुर्वेदिक रोपे दिली. परसबागे जवळच विद्यार्थिनींनी शेवगाची रोपे लावली.
आपल्या प्रशाळेतील ग्रीन क्लबच्या विदयार्थिनी व SNDT च्या 40 विद्यार्थिनींनी वृक्षारोपण केले. यात 2025-26 बॅचच्या आपल्या दोन माजी विद्यार्थिनीं उपस्थित होत्या.
या साठी ध्यासपर्व फॉउंडेशन चे प्रमुख श्री. हेमंत पाटील सर व टीम यांनी नियोजन केले होते. यासाठी प्रशाळेचे श्री. भाऊसाहेब मार्तंड (पर्यावरण प्रमुख), श्री. रविराज थोरात व आपले श्री. वासुदेव महाले यांनी वृक्षारोपणाचे नियोजन केले होते.🌳👏👏







