स्पर्धा परीक्षा पुस्तकांच्या वितरणाचा कार्यक्रम…

विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशा NDA (National Defence Academy – राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी) स्पर्धा परीक्षा पुस्तकांच्या वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांना लष्करी सेवेत अधिकारी बनण्याची संधी उपलब्ध व्हावी आणि देशाच्या रक्षणकर्त्यांची नवी पिढी घडवण्याच्या उद्देशाने या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

For all photos please click 👇 link
https://drive.google.com/drive/folders/1o3zH4c17VXL_lmy984mquvBiuDlv3F2Q?usp=drive_link

Scroll to Top
Skip to content