आज 19 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या शालेय विभागीय किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये आपल्या शाळेतील एकूण 4 कॅडेटसचा सहभाग होता त्यापैकी पदक विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे
1) कॅ. मंजिरी गणेश धावडे Gold Medal
2) कॅ. कृष्णा अमित ढोरे Silver Medal
सहभाग
1) कॅ. अनुष्का संतोष मातेरे
2) कॅ. चैत्राली चंद्रकांत घोरपडे
कॅडेट मंजिरी धावडे हिची शालेय राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे तिचे, यशस्वी व सहभागी कॅडेटसचे , मार्गदर्शक क्रीडा प्रशिक्षक पूनम कनगरे मॅडम, वैष्णवी आडकर मॅडम, क्रीडा शिक्षक श्री. महादेव मगर सर, व ड्रायव्हर श्री. राम काका यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.
💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏



















































































































































































