RLMSS Camp Shaurya – II 2025 (Admissions)

Valedictory Function – 21 Jun 25

Upon successful completion of the subject Camp, the participating Cadets were honoured with Camp Certificates, felicitations followed by a High Tea at RLMSS Premises.

The event was well coordinated by Shri Gajanan ji Patil, Camp Coord RLMSS.

🙏

Class XII Cadets visited, Institute of Engineers premises, Pune alongwith
Sou Savitri Patil (HoD, Physics) & Shri Pramod Zurmure (HoD Biology)

They were introduced with various recent developments in the field of Science and Technology.

The Cadets got a chance to also interact with Capt Kiran K Joshi and other higher such officials.

The event was conceptualised arranged and jointly organised by CMMI, IMEI , IMF & MMA Pune with representation from TS Rahaman, Nahava by Capt(Dr) Ashutosh Apandkar, the Principal as part of the subject visit and lecture.

The event was well coordinated by Sou Savitri Patil of RLMSS.

🙏
~ The MES RLMSS Family

२१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून देशभर साजरा केला जातो. म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेमध्ये योग दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला. स्वस्थ आणि निरोगी शरीरासाठी केवळ एक दिवसांपुरती योगासने न करता दैनंदिन जीवनातही योगासने, प्राणायाम करण्याचा सल्ला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मनोजजी साळी सर यांनी यावेळी विद्यार्थिनींना दिला. तसेच विद्यार्थ्यांना शरीर व मनाच्या संतुलनासाठी योगाचे महत्त्व सांगून योगासनांची प्रात्यक्षिकेही करून दाखविली. यावेळी सैनिकी शाळचे कमांडंट एविएन. विंग कमांडर श्री यज्ञरामन, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती पूजा जोग, शाळेचे पर्यवेक्षक श्री श्याम नांगरे, श्री संदीप पवार, सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व सैनिकी परिवार याप्रसंगी उपस्थित होते. शाळेचे क्रीडाशिक्षक श्री महादेव मगर, योग प्रशिक्षक प्रिती वाळके, सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी व सैनिकी परिवाराने केले होते. याप्रसंगी शाळेतील एकूण 484 विद्यार्थिनींनी तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी योगासने घातली. सूत्रसंचालन कॅडेट आभाश्री शिंदीकर, कॅडेट अपूर्वा केंजळे यांनी केले. तर आभार कॅडेट तन्वी दौंडकर यांनी मानले.

शनिवार दिनांक 21 जून रोजी आकुर्डी गुरुद्वारा येथून श्री. कमल वीर व श्रीमती सतवांत कौर यांनी शाळेस भेट देऊन विविध फळा फुलांची रोपे दिली. तसेच आपल्या एन.सी.सी. च्या कॅडेटस ना शनिवार दिनांक 28 जून रोजी होणाऱ्या कार्यक्रमाचे विशेष निमंत्रण दिले. तसेच श्रीमती कौर मॅडम यांनी शाळेसाठी वर्ग वाणी देऊ केली आहे. तसेच बेस्ट कॅडेटला स्कॉलरशिप देखील देणार आहेत.

रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथ यांच्या वतीने प्रशालेस ३ डिजिटल स्मार्ट बोर्ड पॅनेल प्रदान
शनिवार दिनांक १४ जून २०२४ रोजी सैनिकी शाळेत रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथ यांजतर्फे ३ मोठ्या आकाराचे अद्ययावत डिजिटल स्मार्ट बोर्ड पॅनेल प्रदान करण्यात आले. शाळेतील मुलींच्या शिक्षणात आधुनिक पद्धतीने अध्ययन अध्यापन व्हावे यामागचा उद्देश आहे. याप्रसंगी प्रशालेत एक छोटेखानी कार्यक्रम करण्यात आला. रोटेरियन डॉ. श्री. मंदार अंबिके (प्रेसिडेंट, रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथ) हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. रोटेरियन CSR Head विनोदभाई आगरवाल यांनी विशेष प्रयत्न केले होते. म.ए.सो. संस्थेतून आजीव सदस्य मंडळाच्या श्रीमती नेहा देशपांडे आवर्जून उपस्थित होत्या. याप्रसंगी first lady श्रीमती प्रिया अंबिके, director Rtn. डॉ. विजया गुजराथी, Rtn. श्रीमती मनिषा बेलगावकर, Rtn श्री. राजेश बेलगावकर, Rtn. श्री. सुभाष करंदीकर, Rtn. श्रीमती श्वेता करंदीकर, Rtn. श्री. संदीप अवधानी, Rtn. श्रीमती शुभदा अवधानी, Rtn. श्री. विनायक जोशी, Rtn. श्रीमती रेखा जोशी उपस्थित होते. पुढील काळात प्रशालेच्या गरजा लक्षात घेऊन मदत करण्याचे मान्य करण्यात आले. प्रशालेचे कमांडंट श्री. एम यज्ञरमण, प्राचार्या पूजा जोग, संपूर्ण सैनिकी परिवारातील घटक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे सिनियर मास्टर श्री श्याम नांगरे यांनी केले.

3D printing guidance session arranged for cadets of Shourya camp and ATL club cadets of class 9 and 10.
Session was conducted by programme coordinator from 3D Shikshan organisation Mr.Ruturaj Umardand and Mr. Tanmay Lele.
The event was coordinated by ATL incharge Mrs. Manjiri Patil and Science committee members under the guidance of Commandant
Avn Wg Cdr M Yagnaraman sir.

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शाळेत अभिवादन करण्यात आले. प्रशालेतील प्रतिमेस व परिसरातील अश्वारूढ पुतळ्यास हार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी राणी लक्ष्मीबाईंचे चरित्र प्रशालेतील सिनियर मास्टर श्री. नांगरे सर यांनी सांगितले.

मंगळवार दिनांक – 17/06/25 रोजी शाळेत विविध गुण दर्शन (फॅमिली टॅलेंट शो) घेण्यात आला. यात काही शिक्षक, पर्यवेक्षक व त्यांच्या मुलांनी गायन, नृत्य, अभिवाचन, भाषण, एकपात्री अभिनय, वाद्य वादन करून आपली कला सादर केली. हा कार्यक्रम माननीय कमांडंट सर हयांच्या कल्पनेतून सादर करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या समुपदेशक सौं. श्रेया दिघे व शाळेचे शिक्षक श्री. मंगेश पाटील यांनी केले होते. यावेळी शाळेचे कमांडंट एविएन विंग कमांडर श्री. एम यज्ञरामन, पर्यवेक्षक व पीआरओ श्री. संदीप पवार व सैनिकी परिवारातील सर्व सदस्य व सैनिकी शाळेच्या कॅडेट उपस्थित होत्या.

आज रविवार दिनांक 15 जून शौर्य शिबिर क्रं. 2 चा दूसरा दिवस या शिबिराचे औपचारिक उद्घाटन शाळेचे कमांडंट एविएन विंग कमांडर एम. यज्ञरामन सर यांच्या मार्गदर्शनाने झाले. त्यानंतर सर्व कॅडेटस चे व्यायाम व मनोरंजक खेळ क्रीडा प्रशिक्षक श्री. ऋतुराज गुरव व श्री. विनायक पाटील यांनी घेतले.

शुक्रवार दिनांक १३ जून २०२५ रोजी शाळेत शिक्षक कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेची सुरुवात सरस्वती स्तवनाने झाली. पहिल्या सत्रात मागील वर्षीच्या विविध समिती आढावा व मा. कमांडंट सरांचे मार्गदर्शन झाले. दुसऱ्या सत्रात सुप्रसिद्ध शिक्षणतज्ञ डॉ. सुलभा विधाते यांनी नवे शैक्षणिक धोरण व नवा शैक्षणिक आराखडा अत्यंत्य सोप्या भाषेत शिक्षकांना सांगितला. नव्या शैक्षणिक धोरणाला सामोरे जाताना शिक्षकाने कसे तत्पर राहिले पाहिजे याची जाणीव करून देण्यात आली. प्रशालेच्या प्राचार्या श्रीमती पूजा जोग यांनी डॉ. सुलभा विधाते यांचे आभार मानले. तिसऱ्या सत्रात प्रशालेतील समुपदेशक श्रीमती श्रेया श्रीगोंदेकर यांनी शिक्षकांचे शैक्षणिक खेळ घेतले. खेळातून विविध शैक्षणिक मूल्ये स्पष्ट केली. समारोपाच्या सत्रात प्रशालेचे महामात्र डॉ. उमेश बिबवे सर यांनी शालेय शिस्त व एकोपा याचे महत्त्व स्पष्ट केले. कार्यशाळेतील सर्वांचे आभार श्री. जगधने सरांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री. नांगरे सर यांनी केले.

आज दिनांक 12 जून 2025 रोजी, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा वर्धिनी चे संस्थेतील क्रीडा शिक्षकांसाठीचे क्रीडा शिबिर म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेत उत्साहात सुरु झाले. या शिबिराचे उद्घाटन कबड्डी खेळाच्या पहिल्या महिला अर्जुन पुरस्कार विजेत्या श्रीमती शकुंतला खटावकर, कौन्सिलर श्री. शिरीष आपटे, म.ए.सो. संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. बाबासाहेब शिंदे, क्रीडा वर्धिनी चे अध्यक्ष श्री. विजय भालेराव, समन्वयक श्री. शैलैश आपटे, संस्थेचे सचिव श्री. अतुल कुलकर्णी, सहसचिव श्री. सुधीर भोसले, सैनिकी शाळेचे कमांडंट एविएन विंग कमांडर एम. यज्ञरामन आणि शिबिर समन्वयक डॉ. उमेश बिबवे यांच्या उपस्थितीत झाले. महाराष्ट्र शासनाचा जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेच्या माजी विद्यार्थिनी व कबड्डीच्या अर्जुन पुरस्कार विजेत्या श्रीमती शकुंतला खटावकर यांचा विशेष सन्मान नियामक मंडळ अध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी आपल्या मनोगतात श्रीमती शकुंतला खटावकर यांनी खेळाचे महत्त्व सांगून म.ए.सो. संस्थेने दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल आभार व्यक्त केले. अतिथी मनोगतात श्री. शिरीष आपटे यांनी खेळाडूंचे व्यक्तिमत्त्व घडविण्यात क्रीडा शिक्षकांचा सिंहाचा वाटा असतो असे सांगितले. अध्यक्षीय मनोगतात श्री. बाबासाहेब शिंदे यांनी सांगितले की विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिक सुदृढ, निरोगी ठेवण्यासाठी क्रीडा शिक्षकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग केला पाहिजे असे सांगितले. या क्रीडा शिबिरात विविध खेळांची मैदाने, नियम यांविषयी व्याख्याने व प्रात्यक्षिके होणार आहेत.

RLMSS Entrance Exam – 2025 – 26

Click 👇 links to see Recommended Candidates…

RLMSS Entrance Exam – II (23 Mar 25) – Recommended Candidates for Camp Training-cum-Selection with Parent ID

RLMSS Entrance Exam – III (05 Apr 25) – Recommended Candidates for Camp Training-cum-Selection

RLMSS Entrance Exam – IV (12 Apr 25) – Recommended Candidates for Camp Training-cum-Selection

RLMSS Entrance Exam – V (21 Apr 25) – Recommended Candidates for Camp Training-cum-Selection

RLMSS Entrance Exam – VI (21 & 24 Apr 25) – Recommended Candidates for Camp Training-cum-Selection

Next…

Dear Parents,

sarvAnnA namascAr…

Admission process for all classes, for the Academic Year 2025-26 is over.

Kindly note that any application filled after 12 Apr 25 for AY : 2025-26 will stand invalid.

Thanks for your continued support.

Kindly await updates.

jayahind…

Note : Online form filling for all the Classes for the Academic Year 2026-27 will start on 01 July 25.

🙏
~ The MES’s RLMSS Family

Camp Shaurya May 2025

Day 7 (09 May 25 – Friday)

Manoranjan program
obstacle competition
Cross country competition
SSB interview
Campfire

Camp Shaurya May 2025

Day 6 (08 May 25 – Thursday)

Morning Flag hoisting
Report
Hat yoga
Drill moments
Wall climbing
Rifle shooting
Rope mallakhamb
Obstacles
Indian martial art
Trekking
Physical examination
Medical examination
Art and craft
SSB training
Skating
Archery
Chess
Indoor games
Níght route march

Camp Shaurya May 2025

Day 3 (05 May 25 – Monday)

Morning Flag hoisting
Report
Hat yoga
Drill moments
Wall climbing
Rifle shooting
Roop mallalhamb
Obstacles
Indian martial art
Trekking
Physical examination
Medical examination
Art and craft
SSB training
Skating
Archery
Chess
Indoor games
Science quiz

Camp Shaurya May 2025

Day 3 (05 May 25 – Monday)

Morning Flag hoisting
Report
Hat yoga
Drill moments
Wall climbing
Rifle shooting
Roop mallalhamb
Obstacles
Indian martial art
Trekking
Physical examination
Medical examination
Art and craft
SSB training
Skating
Archery
Chess
Indoor games
Science quiz

Camp Shaurya May 2025

Day 2 (Sunday)

Morning Flag hoisting
Report
Hat yoga
Drill moments
Wall climbing
Rifle shooting
Roop mallalhamb
Obstacles
Indian martial art
Trekking
Physical examination
Medical examination
Art and craft
SSB training
Skating
Archery
Carrom
Indoor games
Science quiz
Bhajan program
Horse riding

Camp Shaurya May 2025

Day 2 (Sunday)

Morning Flag hoisting
Report
Hat yoga
Drill moments
Wall climbing
Rifle shooting
Roop mallalhamb
Obstacles
Indian martial art
Trekking
Physical examination
Medical examination
Art and craft
SSB training
Skating
Archery
Carrom
Indoor games
Science quiz
Bhajan program
Horse riding

Day 1

Camp cadets registration
Kit distribution
Campus visit
Introduction of instructors
Captain appointments

Camp cadets registration

Kit distribution

 

 

 

RLMSS Camp Shaurya (SSB-I)

This unique, completely residential SSB /NSB / AFSB Training Camp started today at RLMSS Campus to train Girl Candidates aspiring to join Indian Armed Forces and serve as a Commissioned Officer…

The uniqueness is that, it provides opportunity for RLMSS Cadets to interact and co-train with other such outside school aspirants and ensure a balanced and systematic approach to face SSB while having the taste of a Military Academy life and schedule here.

Well coordinated by Shri Sachin Jadhav, PGT Maths, RLMSS.

Great going.

With best of our wishes,

~ The MES’s RLMSS Family

आज गुरुवार दिनांक 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त प्रशालेत ध्वजवंदन, शाळेचे कमांडंट एविएन विंग कमांडर एम. यज्ञरामन सर यांच्या हस्ते झाले. शाळेचे पर्यवेक्षक व सिनियर मास्टर श्याम नांगरे यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे महत्त्व सांगितले. अध्यक्षीय मनोगतात देश रक्षणाची जबाबदारी ही सैन्याबरोबर सामान्य नागरिकांची देखील आहे हे सांगितले. याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या पूजा जोग, पर्यवेक्षक व पीआरओ संदीप पवार, कॅडेटस, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व सैनिकी परिवार उपस्थित होता. कार्यक्रमाचे नियोजन क्रीडा व सैन्य विभागाने केले होते.

Every year to commemorate the Birth Anniversary of Dr.B R Ambedkar and provide equal opportunity to all ATL schools celebrates Community day by inviting community students from Non ATL schools.
The main objective of ATL (Atal Tinkering Lab) Community Day is to extend the impact of ATL programs beyond the school walls by engaging children from nearby non-ATL schools and the local community in tinkering and innovation. It aims to introduce these children to the philosophy of ATL and foster a culture of creativity.
ATL Community Day aims to reach more children, including those who may not have access to formal ATL education, by inviting them to participate in tinkering and innovation activities.
Igniting curiosity and creativity:
The day provides an opportunity for children to explore their curiosity, creativity and imagination through hands-on tinkering and innovation activities.
Fostering 21st-century skills:
ATL Community Day aims to introduce children to 21st-century skills like design thinking, computational thinking, and adaptive learning.
ATL community day Event 1 was celebrated in ATL lab of RLMSS on Thursday, April 24, 2025.
Students of age group 5 to 15 from staff colony of RLMSS were invited for the event.
Following activities were conducted in the event:
1. Introduction of community day
2. ⁠DIY kit model making and model presentation – team of Parents and Children
3. ⁠Toy making by using paper cups and groupwise competition.
4. ⁠Introduction to 3D printing technology with demonstration of 3D printed objects.
Students were divided into 2 groups and allotted groupwise and individual tasks.
ATL incharge Mrs Manjiri Patil introduced and addressed the session.
Cadets of RLMSS’s ATL club from class 9 guided the participants about 3D printing and volunteered them.
The participants enjoyed the science fun activity of making paper cup flyers and participated in race of maximum distance flying.
The winners are :
Group 1 (class 2 to 6)

1) Shivansh Ramlal shinde
2) Kimaya Mahesh Kotkar
3) Aayush Kisan Rajguru
Group 2 (Class 7 to 10)
1) Anagh Pramod Zurmure
2) Pavani Gajanan Patil
3) Suryen Suhas Ambekar
The event truly encouraged collaboration between the local community to create a shared learning.
Participants enjoyed a lot and shared learning by showcasing the creativity.
Definitely this event provided a platform for ATL students to showcase their projects and innovations to a wider audience.
The event celebrated the spirit of innovation and creativity, recognizing the contributions of students, teachers, and mentors.

The chief guest of the event Hon. Commandant of RLMSS Air wing commander Yagnaraman sir interacted, guided and awarded the participants with participation certificates and prizes.
Principal Smt. Pooja Jog, Senior Master Mr. Shyam Nangare and PRO Mr. Sandeep Pawar greeted the students with best wishes.
ATL incharge Mrs Manjiri Patil planned and coordinated the event.
Science committee members Mrs. Savitri Patil, Mrs. Vaishali Shinde, Mr. Shivdas Kapure, Mr. Mangesh Patil, Mrs. Aarti Joshi and members of RLMSS family puts in their best effort to make the event more successful.

Scroll to Top
Skip to content