सैनिकी शाळेत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा… आज 15 ऑगस्ट 2024 म.ए.सो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, कासार आंबोली ता. मुळशी येथे भारताचा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण समारंभ कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी च्या उपाध्यक्षा व सैनिकी शाळा शाला समिती अध्यक्षा आनंदीताई पाटील यांच्या शुभहस्ते पार पडला. परेड कमांडर स्कूल कॅप्टन प्रार्थी म्हात्रे […]
The school is located on Pune-Paud road at Kasaramboli and is about 25 Kms away from Pune city and 15 Kms from Chandni Chowk(N D A chowk). The Journey time is about 45 minutes from Pune to school.