म.ए.सो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा,कासार- अंबोली,ता. मुळशी जि. पुणे
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
💐हार्दिक अभिनंदन..!!💐
एस एस सी परीक्षा मार्च 2024
शाळा निकाल 100 %
प्रविष्ट = 63 उत्तीर्ण = 63
विशेष प्राविण्य : 47
प्रथम श्रेणी : 16
द्वितीय श्रेणी : 00
प्रथम क्र. : कॅडेट द्रुवी सुनिल चव्हाण 96.40%
द्वितीय क्र. : कॅडेट संस्कृती महेंद्र कदम 94.40%
तृतीय क्र. : कॅडेट सारा मंगेश जाधव 93.60%
चतुर्थ क्र. : कॅडेट समिक्षा संतोष चव्हाण 93.00%
पाचवा क्र.: कॅडेट ऐश्वर्या मुकुंद भोसले 92.60%
💐सर्व यशस्वी विद्यार्थिनी, त्यांचे पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन..!!💐