Navy Day Celebration…@ RLMSS….

दि. 04/12/2023 संध्याकाळी 05.00 वा रोजी प्रशालेत Navy day साजरा करण्यात आला.
कार्यक्रमासाठी आपल्या प्रशांलेचे माजी शिक्षण निदेशक श्री. व सौ. प्रकाश व्यास सर, कन्या प्राजक्ता सह उपस्थित होते.

Scroll to Top
Skip to content