सैन्य प्रशिक्षण देणारी म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा ही सामजिक बांधिलकीचे भान ही देते. याच सामाजिक जाणिवेचे दर्शन महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून शाळेच्या विद्यार्थिनींनी सैन्य गणवेशात कोरोना विषयी जनजागृती करणारा संदेश जनतेला दिला. अशी सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या विद्यार्थिनींचा आम्हा सर्वांना अभिमान आहे.
