लॉक डाऊन च्या काळात इयत्ता नववी अ च्या विद्यार्थिनी व वर्गशिक्षक यांचे विविध जनजागृतीसाठी उपक्रम

“घरी रहा, सुरक्षित रहा व रोज सूर्यनमस्कार  करून सुदृढ रहा” इयत्ता नववी अ कोरोना विषाणू सोबत  सामना करत असताना रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी रोज सूर्यनमस्कार करण्याचा संदेश देत आहेत इयत्ता नववी अ च्या विद्यार्थिनी व वर्गशिक्षक श्री. प्रशांत जोशी सर.

               

स्वतः बनवलेले मास्क वापरताना इयत्ता नववी अ च्या विद्यार्थिनी व पालक

लॉक डाऊन च्या काळात विद्यार्थिनी व शिक्षक त्यांच्या घराच्या परिसरात रोज चिमण्यांना पाणी व अन्न ठेवतात.

 

 

Scroll to Top
Skip to content