कॅडेट स्वरा ढोबळे च्या पालकांकडून झेंडू, शेवंती व तुळशी ची रोपे प्रशालेस भेट…

🌳🌳🌳
आज दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी इयत्ता 8वी ब..
कॅडेट स्वरा ढोबळे च्या पालकांनी झेंडू, शेवंती व तुळशी ची रोपे दिली. त्यांच्या शेतातील वेगवेगळ्या रंगाची ढोबळी मिर्ची मेस मध्ये विद्यार्थिनीसाठी आणली. यासाठी वसतिगृह विभागातील प्रमुख श्रीमती. प्रियंका गुरव मॅडम यांनी विशेष प्रयत्न केला.
तसेच पर्यवेक्षक श्री. संदीप पवार, क्रीडा शिक्षक श्री. महादेव मगर, श्री. भाऊसाहेब मार्तंड, श्री. समीर जाधव, कु. तेजश्री दिघे आणि काही विद्यार्थिनी तसेच, माळी कामगार श्री. दादा कंधारे, श्री. महाले काका व पर्यावरण क्लब मधील विद्यार्थिनी यांनी रोपे स्विकारली.

धन्यवाद… 👏🌳🌳🌳

Scroll to Top
Skip to content