गणित आणि शास्त्र विषयांमध्ये उत्तम गुण मिळविण्यासाठी पाठ्यपुस्तक तज्ञांचा विशेष वेबिनार

महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीत दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी भव्य वेबिनार

“Score more in Maths, Science” 2020-21 दहावी विद्यार्थ्यांसाठी.

 

गणित व शास्त्र विषयांमध्ये उत्तम गुण मिळवण्यासाठी पाठ्यपुस्तक तज्ञांचा विशेष वेबिनार .
  •  प्रत्येक लेसन ची संकल्पना व आकलनाची तयारी
  • गुण मिळवण्याचे तंत्र व टिप्स
  • प्रश्न आकलन ,अचुक उत्तरे बद्दल मार्गदर्शन
  • कमी केलेला अभ्यासक्रम?
  • सध्याचा काळ सरावासाठी कसा उत्तम?
मार्गदर्शक :
आपल्या प्रशालेतील मुख्याध्यापिका  – डॉ सुलभा विधाते – विज्ञान ( पाठ्यपुस्तक मंडळ सदस्य, SSC बोर्ड महाराष्ट्र )
                                                           डॉ जयश्री अत्रे – गणित ( पाठ्यपुस्तक मंडळ सदस्य, SSC बोर्ड महाराष्ट्र )

 

आयोजक  :
प्रा. मेधा कुलकर्णी ( माजी आमदार ) व सुपरमाईन्ड स्टडी
रविवार, दि 29 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता. झूमवर त्वरित नोंदणी करा…….
https://rb.gy/bhnuim

 

वरील मेसेज दहावीच्या विद्यार्थ्यांना पर्यंत फॉरवर्ड करा
Meeting Id and password will send you soon.
Contact: 9049992808 / 9923798172

 

Scroll to Top
Skip to content