म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेतील शिक्षकांचे व सर्व पालकांनी केलेले सामाजिक कार्य…….

म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा ही सामजिक बांधिलकीचे भान ही आहे. कोरोना विषयी जनजागृती करणारा संदेश प्रशालेचे सर्व कर्मचारीवर्ग, पालक व विद्यार्थिनींनी जनतेला दिला.

Scroll to Top
Skip to content